शेलुबजार येथुन जवळच असलेले ग्राम गोगरी येथे बैल पोळा सण उत्सवात साजरा करण्यात आला .ऊन्ह,वारा,पाऊस, अंगावर घेत शेतकर्यांसोबत अहोरात्र शेतात राबनार्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात !उत्तम रांगेत बैल ठेवावा !साजेल तैसा अंगी भुषवावा !त्यात ज्याची सफल सेवा !त्याचा गौरव त्या दिवशी!! यावेळी मोठ्या प्रमाणात गावातील बैलांची मीरवनुक काढण्यात आली व तोरणा खाली मंगलाष्टके व मंत्र उचार करून हा कार्यक्रम पार पडला. महत्त्वाचे म्हणजे छत्रपती फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य निगराणी मध्ये हा पोळा सण साजरा करण्यात आला कुठल्याही प्रकारची हानि न होता हा कार्यक्रम गावकर्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पढला.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
অভয়পুৰীয়া বঙালী গাঁৱত (৫নং ৱাৰ্ডত) PMAY ঘৰৰ শুভাৰম্ভ
অভয়পুৰীয়া বঙালী গাঁৱত (৫নং ৱাৰ্ডত) PMAY ঘৰৰ শুভাৰম্ভ
બે દિવસ પહેલા સરપંચ પર થયેલા હુમલોને તાલુકા સરપંચ સંગઠનમાં રોષ ભભુકી ઉઠયો
બે દિવસ પહેલા સરપંચ પર થયેલા હુમલોને તાલુકા સરપંચ સંગઠનમાં રોષ ભભુકી ઉઠયો
वीरचक्रप्राप्त माजी सैनिक मच्छिंद्र कडू पाटील यांचे जामखेड शहरात स्मारक करावे, उपसरपंच आप्पासाहेब ढगेंची मागणी
जामखेड ( प्रतिनिधी )११ ऑगस्ट जामखेड तालुक्यातील आपटी येथील महाराष्ट्र शासनाच्या १ ९४७-४८ मधील...
Rajasthan: Water Park में एंट्री चार्ज को लेकर विवाद, JCB लेकर तोड़फोड़ करने पहुंचे लोग | Aaj Tak
Rajasthan: Water Park में एंट्री चार्ज को लेकर विवाद, JCB लेकर तोड़फोड़ करने पहुंचे लोग | Aaj Tak
तुळशीराम पवार यांना भारत गौरव पुरस्कार प्रदान
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
"सुशोभिता वेलफेअर एसोसिएशन प्रा.लि,
ह्युमनवेल & अँटीकरप्शन इंडिया...