औरंगाबाद:- (दीपक परेराव) (ता.26) धर्मवीर गुरूवर्य स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त पश्चिम विधानसभा मतदार संघातील कोकणवाडी येथील संपर्क कार्यालयात आमदार संजय शिरसाट यांनी धर्मवीर गुरूवर्य स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
याप्रसंगी नगरसेवक सिंध्दात शिरसाट, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, उपशहरप्रमुख राजू राजपूत, रमेश बाहुले, सतीश निकम, अनिल मुळे, विभागप्रमुख रणजीत ढेपे, शिवाजी हिवाळे, उपविभागप्रमुख मनोज सोनवणे, अनिल बिरारे, विजय पैठणे, गणेश जाधव, गणेश सोनवणे, सागर वाडकर, शाखाप्रमुख रामेश्वर पेंढारे, ईश्वर पारखे, संदीप आरके, युवासेना समन्वय पराग कुंडलवाल, सचिन वाहूळकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील काळे, कुशल पाटणी, श्रीकांत साळे, निलेश नरवडे, राजन गरबडे, श्रीकांत हाके, अभिजित वेताळ, अशोक गायके, मनोज मोतींगे, रवी सरोदे, अजिंक्य गायकवाड, राज पाटील, अभिजित देशमुख, विजय चाबुकस्वार, शरद सोनवणे, किरण अंभोरे, राज बनकर, पवन बनकर, पवन बरथुने, ज्ञानेश्वर यादव, राम येरगीकर आदींची अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती.