अज्ञात त्रिकुटाने ट्रकमध्ये झोपलेल्या चालकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून मोबाईलचा पासवर्ड घेऊन त्याच्या मोबाईलमधून 92 हजारांची रक्कम गुगल पेद्वारे स्वतःच्या खात्यात वळती करून घेतली. तसेच त्यानंतर पलायन केल्याची घटना नुकतीच कळंबोली येथे घडली. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणातील त्रिकुटाविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. त्रिभुवन यादव (45, रा. कळंबोली, सेक्टर-20) असे लुटमार झालेल्या चालकाचे नाव आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ডবকাৰ সুতাৰগাৱৰ পৰা পানী বিক্ৰি কৰিবলৈ যোৱা যুৱক নিৰুদ্দেশ
পুত্ৰক বিচাঁৰি হুকহুকাই কান্দিছে জন্মদাত্ৰী মাতৃয়ে । আজি পুত্ৰক বিচাঁৰি নাপায় হাহাকাঁৰ হৈ পৰিছে...
राज्य स्तरीय शिक्षक सम्मान से मांगीलाल खिलेरी सम्मानित हुए
राज्य स्तरीय शिक्षक सम्मान से मांगीलाल खिलेरी सम्मानित हुए
सांचौर (ओम पंवार बिश्नोई)।जयपुर...
तरुणावर हल्ला करून
जिवे मारहाण्याचा प्रयत्न; अमराईपुरातील घटनेत 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
यवतमाळ : एमपीडीएच्या गुन्ह्यात सुटून बाहेर आलेल्या तरुणावर चाकूने हल्ला करून जिवे मारहाण्याचा...
Israel Hamas War: भारत के लिए हमास को आतंकवादी संगठन घोषित करना कितना मुश्किल? (BBC Hindi)
Israel Hamas War: भारत के लिए हमास को आतंकवादी संगठन घोषित करना कितना मुश्किल? (BBC Hindi)