यवतमाळ : एका फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून रोखेसह सोने असा एकूण 50 हजाराचा मुद्देमाल लंपास केला.ही घटना 22 ते 23 ऑगस्ट ला रात्रीच्या सुमारास येथिल मकरंद लेआउट तुळजानगरी परिसरात असलेल्या साई प्रेमा अपार्टमेंट येथे घडली.डॉ. प्रफुल विनोद गिरी (34) रा. मथुरा नगरी आर्णी, असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी हे आर्णी येथील रहिवासी आहे.साई प्रेमा आपारमेंट मध्ये ते फ्लॅट घेऊन राहतात. मागील आठ दिवसांपासून आर्णी ते यवतमाळ ते दररोज अपडाऊन करीत आहे. अशा स्थितीत कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात कोणी नसल्याचे संधी साधून डल्ला मारला.यामध्ये फ्लॅटचे कुलूप पुन्हा तोडून हा प्रवेश करीत लॉकर मधील35000 ची रोख व पाच ग्रॅम सोन्याची अंगठी असा एकूण 50 हजाराचा मुद्देमाल लंपास केला. घटनेनंतर फिर्यादीने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रेसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
કોળિયાકના દરિયામાં એક યુવાનનું ડૂબી જતાં
કોળિયાકના દરિયામાં એક યુવાનનું ડૂબી જતાં
टैगौर आश्रम गृह का किया निरीक्षण
टैगौर आश्रम गृह का किया निरीक्षणबून्दी। राजस्थान राज्य विधिक सेवा प्राधिकरण के निर्देशानुसार जिला...
આંકલાવમાં બંધના એલાન વચ્ચે આસોદર સજ્જડ બંધ આંકલાવ શહેરમાં મિશ્ર પ્રતિસાદ
આંકલાવ તાલુકાના આસોદરમાં કોંગ્રેસના બંધના એલાન વચ્ચે આસોદર સજ્જડ બંધ રહ્યું હતું તેમજ આંકલાવ...
Hero Splendor गलत तरीके से मॉडिफाई कराई तो पड़ जाएंगे लेने के देने
Hero Splendor Bike Modification अगर आप अपनी बाइक Hero Splendor को मॉडिफाई करवाने के बारे में सोच...
आईला अडकवण्यासाठी बापाचे विकृत कृत्य...
नागपूर: गुन्हेगारी जगावर आधारीत क्राईम पेट्रोल मालिकेला लाजवेल अशी घटना नागपूरमध्ये उघड झाली आहे....