साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती पाचोड येथे मोठ्या उत्साहात साजरी 

पाचोड/(दि.२४) प्रतिनिधी,

सकल मातंग संघर्ष समिती पैठण यांच्यातर्फे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त पाचोड 102 व्या जयंतीनिमित्त साजरी पाचोड येथे साजरी करण्यात आली जयंती निमित्ताने व्याख्यानाचे व रलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजू नाना भुमरे मा.सभापती, सरपंच शिवराज भुमरे, उपसरपंच शिवाजी भालशिंगे, जिजा भुमरे, मातंग समाजाचे युवा नेते अविनाश भाऊ मिसाळ, मदन आव्हाड, अंकुश मिसाळ, नामदेव शरणागत, ज्ञानेश्वर मिसाळ, निखिल जाधव,अरूण आव्हाड,अनिल ताकवाले,अमोल जगधने,सुमित नाडे, विजू घुले, सनी घुले, अंबादास घुले, मनोज कारके, रोमन अहिरे, सुनील हातागळे, जयराम आदमाने, विकी घुले, गणपत घुले, दिनेश घुले सह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

छाया:-