NAVI MUMBAI || APMC भाजी मार्केट मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला 3 दिवसात केले गजा आड....

Anchor -: मयत हा मूळचा गोरखपूर उत्तर प्रदेश मधील असून तो APMC भाजी मार्केट गाळा नंबर D 551 मध्ये वास्तव्यास होता. मयत रमायण ललसा उर्फ गुरुदेव व आरोपी अरुणकुमार रामभुजारत भारती या दोघांना सोबत दारू पिण्याचे व्यसन होते. तर मयत हा नेहमी दारूच्या नशेत आरोपीस नेहमी त्याच्या मित्रा समोर ओरडत असे याचाच राग मनात धरून आरोपी अरुणकुमार भारती याने 14 ऑगस्ट रोजी रात्री 12.30 च्या सुमारास मयत राहत असलेल्या गाळ्यावर जाऊन डोक्यात दगड घालून खून केला सदर गुन्ह्याचा सखोल अभ्यास, साक्षीदारांची चौकशी तसेच घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील CCTV च्या आधारे अवघ्या 3 दिवसात आरोपीस अटक केली.

बाईट -: विवेक पानसरे

(पोलिस उपायुक्त झोन 1 नवी मुंबई)