श्रावणमासाच्या पर्वात मुहूर्तावर सालाबाद प्रमाणे  यावर्षी श्री स्वामी महाराज  देवस्थान व  बेंगलोर येथील दि आर्ट  ऑफ लिव्हिंग  वैदिक धर्म संस्थांन यांच्या संयुक्त विद्यमाने  स्वामी समर्थ महाराज  मंदिरात  श्रावणी  गुरुवारच्या मुहूर्तावर  रुद्रपूजेचे  आयोजन करण्यात आल्याची माहिती महेश इंगळे  यांनी दिली आहेत.