औरंगाबाद (आप्पासाहेब गोरे)पैठण तालुक्यातील लाखेगांव येथे कागदे पाटील वाॅटर सप्लायर्स चे उदघाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते दि.16 ऑगस्ट रोजी संपन्न झाले.

 या उदघाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती लोकनेते निलेशजी लंके यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून उदघाटन करण्यात आले याप्रसंगी माजी आमदार संजय पाटील वाघचौरे, जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण, विनोद पाटील, बिडकिन चे संरपच तथा शिवसेना तालुका प्रमुख मनोज पाटील पेरे, लाखेगाव चे सरपंच लक्ष्मण रहाटवाडे, नगरसेवक विकास गोरडे, पाडळी चे संरपच चंद्रकांत हुड, माजी चेअरमन शब्बीर पटेल, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर रहाटवाडे, रफिक पटेल, सोसायटी संचालक गोविंद खळदकर, शकिल पठाण, उसमान शेख, नारायण चौधरी, गणेश विर, पिंटु खळदकर, कारभारी रहाटवाडे, विजय मुरहाडे, सोपान रहाटवाडे, तेजेश कागदे, ईस्राइल भाई, कलील भाई, इस्माईल शेख, उसमान शेख, शकिल सय्यद, मा.संरपच जनार्दन कागदे, जीवन मुहाडे, विठ्ठल कागदे, रामप्रसाद जैस्वाल, गोरख खळदकर, कल्याण कागदे, रावसाहेब रहाटवाडे, हरिश्चंद्र विर, कासम मामा, पुंजाराम धुपे, संजय खळदकर, विजय खळदकर, कुष्णा निळ, जलिल शेख, शकिल पठाण, बाबुराव कागदे, कडू पटेल, रज्जाक शेख, मदन मुरहाडे, सोपान रहाटवाडे, माजी संरपच बनेमिया शेख, पंढरीनाथ खळदकर, काळुराम मामा, शब्बीर पठाण, विजय मुरहाडे, जमिल सय्यद, दादा शेख, मुनीर मामा, शेकनुर शेख, भाऊसाहेब चौधरी, माऊली घोडके, पोलिस पाटील भगवान कागदे, रविराज कागदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमांचे आयोजक लाखेगांवचे उपसरपंच माऊली पाटील कागदे, विघ्नहर्ता बॅंकेचे चेअरमन बंन्डू पाटील कागदे व कागदे पाटील परिवार लाखेगावंकर हे होते..

यावेळी लाखेगावं येथील नागरिकांना अतिशय कमी दरात फक्त 10 रुपयात एक जार अशा दराप्रमाणे अतिशय कमी दरात शुद्ध पाणी देण्यात येणार असल्याचे उपसरपंच माऊली पाटील कागदे यांनी सांगितले...