यवतमाळ : येथील जिल्हा परिषद कार्यालयातून कुणी तरी अज्ञात चोरट्यांनी दुचाकी क्रमांक एम एच 29 यु 1480 पळविली. ही घटना सहा ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली संजय गुलाबराव शेंडे वय 40 राहणा दत्तात्रय नगर गणपती मंदिर जवळ यवतमाळ असे दुचाकी चोरी गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे घटनेनंतर त्यांनी अवधूत वाडी पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी रीतसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
विद्यार्थ्यातील कलागुणांना वाव देऊन स्पर्धेत टिकणारी पिढी घडवा- मंदाताई लोणीकर*
परतुर प्रतिनिधी -
स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर पुस्तकी ज्ञाना सोबतच विद्यार्थ्यातील...
કષ્ટભંજન હનુમાનજી મહારાજના જન્મ મહોત્સવની ઉજવણી કરાઈ
ચૈત્ર સુદ પૂનમ ના રોજ ચંદ્રનગરમાં આવેલા કષ્ટભંજન હનુમાનજી મહારાજ નો જન્મ મહોત્સવ ખૂબ જ ધામધૂમથી...
एकनाथ शिंदे बोले- जनता मुझे ही CM चाहती है:कहा- महायुति में मतभेद नहीं, विधायकों की बैठक कल होने की संभावना
महाराष्ट्र में मुख्यमंत्री कौन होगा... इस पर सस्पेंस खत्म नहीं हो पा रहा है। अब कार्यवाहक CM...
নাৰায়ণপুৰৰ পথালিপাহাৰত পথ দুৰ্ঘটনাত নিহত এজন আহত দুজন
নাৰায়ণপুৰৰ পথালিপাহাৰত ৰাষ্ট্ৰীয় ঘাইপথত ভয়ংকৰ পথ দুৰ্ঘটনা ৷ তীব্ৰবেগী ট্ৰাকৰ...
વિશ્વનાથસિંહ વાઘેલા અને વિનયસિંહ તોમર કમલમખાતે કોંગ્રેસના અનેક પૂર્વ કાર્યકરો સાથે ભાજપમાંજોડાયા !
વિશ્વનાથસિંહ વાઘેલા અને વિનયસિંહ તોમર કમલમખાતે કોંગ્રેસના અનેક પૂર્વ કાર્યકરો સાથે ભાજપમાંજોડાયા !