यवतमाळ : येथील जिल्हा परिषद कार्यालयातून कुणी तरी अज्ञात चोरट्यांनी दुचाकी क्रमांक एम एच 29 यु 1480 पळविली. ही घटना सहा ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली संजय गुलाबराव शेंडे वय 40 राहणा दत्तात्रय नगर गणपती मंदिर जवळ यवतमाळ असे दुचाकी चोरी गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे घटनेनंतर त्यांनी अवधूत वाडी पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी रीतसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे