तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चैतन्य डाके हे ड्युटीवर असतात की नाही परतूर तालुक्यातील १०२ रुग्णवाहीका चालक नारायण अंभोरे यांचा मनमानी कारभार चक्क प्रवाशी वाहतूक करण्याचा प्रकार उघडकीस तालुका रुग्णवाहीका हि सिरीयस असेलेले पेशंट डिलिव्हरी, हार्ट अटॅक, एक्सीडेंट, असे पेशंट श्रीष्टी ते जिल्हा रुग्णालय येथे नेण्यासाठी असते परंतु परतूर तालुक्यात तालुका आरोग्य अधिकारी चैतन्य डाके यांच्या आशीर्वादाने व हलगर्जी पणामुळे रुग्णवाहीका चालक नारायण अंभोरे परतूर ते श्रीष्टी प्रवाशी घेऊन जात आहे ज्या वेळेस पेशंटचे नातेवाईक १०२ क्रमांकावर कॉल करून ऍम्ब्युलेन्स साठी धडपड करतात त्या वेळेस चालक नारायण अंभोरे सांगतात की मी सुट्टीवर आहे ऍम्ब्युलन्स मध्ये डिझेल नाही मग यांना प्रवाशी वाहतूक करतांना डिझेल कुठून येते रुग्णवाहीका हि प्रवाशी वाहतूक करण्यासाठी आहे की रुग्णांसाठी आहे याच उत्तर तालुका आरोग्य अधिकारी चैतन्य डाके हे जनतेला देणार का कित्येक एमर्जनशी पेसेंट परतूर शहराची रुग्णवाहीका घेऊन जालना जाते आणि श्रीष्टी ची रुग्णवाहीका नारायण अंभोरे यांच्या घरपाशी परतूर या ठिकाणी उभी असते एखाद्या पेसेंटचा मृत्यू झाल्यावर जबादार कोण रुणवाहीका चालक नारायण अंभोरे का तालुका आरोग्य अधिकारी चैतन्य डाके असा प्रश्न जनसंणायामध्ये आहे...