हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव तालुक्यातील हत्ता फाटा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी दिनांक 4 ऑक्टोंबर वार शुक्रवारी रोजी सकाळी अकरा वाजता हत्ता फाटा येथील नागरिक यांच्या सर्वानुमते मल्हार पंडितराव चोरमले यांची अध्यक्षपदी निवड तर उपाध्यक्षपदी विलास चेके यांची निवड करण्यात आली असून सदस्य राजाराम गव्हाणे, सदस्य गजानन वाघमारे, सदस्या सुवर्णा मस्के, सदस्या सोनू ठोके, सदस्या तथा पालक निलोफर शेख, सदस्य शेख रुस्तुम शेख कासम, सचिव पदी सखाराम हराळ , विद्यार्थी प्रतिनिधी. पियुष कांबळे, विद्यार्थी प्रतिनिधी,मेहेरजबिन इसाक शेख , शिक्षक शंकर राठोड, श्रीमती संगीता नारायण गादेकर ग्रामपंचायत सदस्य हत्ता सर्वानुमते निवड करण्यात आलेल्या सर्वच नूतन पदाधिकारी यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले असून निवड झालेल्या पदाधिकाऱ्यावर गावासह परिसरातून शुभेच्छाचा वर्षा व करण्यात येत आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन पदी दामु आघार्डे तर व्हाइस चेअरमन पदी अनिस शेख याची निवड.
कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथील विविध कार्यकारी सोसायटी चेअरमनपदी बिनविरोध दामू यशवंत आघार्डे...
અત્રેના જિલ્લામાં ફરજ બજાવતા કુલ-૬ ASI નાઓએ મોડ-૨ ની પરીક્ષા પાસ કરી PSI પ્રમોશન મેળવેલ છે.તારીખ ૧૪-૦૯-૨૦૨૨ ના રોજ પ્રમોશન પામેલ તમામ PSI અધિકારીઓને પોલીસ અધિક્ષકશ્રી હિમકર સિંહ નાઓ દ્વારા શુભેચ્છા પાઠવવામાં આવી.
અત્રેના જિલ્લામાંથી (૧) શ્રી વિજયકુમાર વશરામભાઇ ગોહિલ (૨) શ્રી રાજેશભાઇ હરદાસભાઇ રતન (૩) શ્રી...
गुमशुदा हेड कांस्टेबल की तलाश की मांग दिया ज्ञापन
धाकड़ समाज ने की हेड कांस्टेबल की तलाश की मांग दिया ज्ञापन
नैनवां।संपूर्ण धाकड़ समाज ने...
आ गई इम्तिहान की घड़ी, 7 सीटों पर उपचुनाव से इन दिग्गजों के राजनीतिक भविष्य का होगा फैसला?
राजस्थान में 7 विधानसभा सीटों पर उपचुनाव का ऐलान हो चुका है. दौसा, झुंझुनूं, चौरासी, खींवसर,...
AKOLA | माना पोलीस स्टेशनच्या वतीने गणेश उत्सव
AKOLA | माना पोलीस स्टेशनच्या वतीने गणेश उत्सव