शिरुर दिनांक ( वार्ताहर ) न्यू इंग्लिश स्कूल रयत शाळेतील सेवानिवृत्त इंग्रजीचे शिक्षक हिंदूराव श्रीपती शिंदे वय - ८१ रा . हूडको कॉलनी ( छत्रपती संभाजीनगर ) यांच्यावर शेकडो जणांच्या उपस्थितीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले . शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रशांत शिंदे , विद्याधाम प्रशालेतील विज्ञान विषयाचे शिक्षक प्रा . प्रसाद उर्फ मुन्ना शिंदे , समस्त मराठा समाज संघ घोडनदीचे विश्वस्त व समर्थ पॅथालॉजीचे प्रमुख उदय शिंदे यांचे ते वडिल होत .शिरुरच्या शैक्षणिक सामाजिक ,धार्मिक कार्यात शिंदे यांचा मोठा सहभाग असायचा . अवघ्या आठ महिन्यापूर्वी शिंदे यांच्या पत्नी माजी शिक्षिका शालिनी हिंदूराव शिंदे यांचे निधन झाले होते. सोमवार दिनांक - २३ संप्टे २०२४ रोजी सकाळी साडे दहा वाजता अमरधाम शिरुर येथे शोकाकूल वतावरणात शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी तहसिलदार डॉ . सुनील शेळके , रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कॉंन्सिल सदस्य जाकीरखान पठाण ,ज्येष्ठ्य नेते पांडुरंग थोरात ,लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक , ॲथलॅबचे पुणे जिल्हाध्यक्ष मोहन मेटकरी , मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे , गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा . डॉ . राजेराम घावटे , साताराचे अरुण मामा गायकवाड , विद्याधाम प्रशाला शालेय समितीचे अध्यक्ष धरमचंद फुलफगर , जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष संजय बारवकर , सेवानिवृत्त विस्तार आधिकारी फकीरभाई  तांबोळी , राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते राजेंद्र गावडे, संपदा पतसंस्थेचे प्रभाकर डेरे मामा ,माजी नगराध्यक्ष नसिम खान , रवींद्र ढोबळे , राजेंद्र क्षीरसागर , व्यवसायिक व  माजी नगरसेवक विजय दुगड , दादाभाउ वाखारे , नीलेश लंटाबळे , नितीन पाचर्णे ,अभिजीत पाचर्णे ,मंगेश खांडरे , नीलेश गाडेकर , सचिन धाडीवाल ,जैन युवा परिषदेचे प्रकाश बाफना , पत्रकार संघाचे संस्थापक नितीन बारवकर , शिवसेनेचे शकिल खान , सुनील जाधव ,माजी उपसरपंच बाबाजी वर्पे , संजय शिंदे , ॲड . अनिल घावटे , शिवसेनेचे माजी पदाधिकारी राजेंद्र परदेशी , खुशाल गाडे , लोकजागृती संघटनेचे ॲड . ओमप्रकाश सतीजा , स्पंदन प्रतिष्ठानचे राहूल बोथरा , प्रा . चंद्रकांत धापटे ,  हॉटेल विसावाचे रवींद्र कर्नावट  ,किरण बनकर , व्यवसायिक सुनील धाडीवाल  , माहेश्वरी समाज शिरुरचे संदिप बिहाणी ,व्यवसायिक चंद्रकांत चोपडा ,माजी नगरसेवक उमेश भोसले ,अविनाश जाधव , माजी सभापती राजेंद्र जाधवराव ,मनसुखलाल गुगळे , संतोष शितोळे , तुकाराम खोले , जयवंत साळुंखे , मुख्याध्यापक गुरुदत्त पाचर्णे , नितीन थोरात , अशोक संघवी ,माजी सरपंच सुरेखा कर्डिले , मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद , अविनाश घोगरे , सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सानप ,अनिल बांडे , अनिल पोटावळे ,के . बी काळे , माजी सैनिक महादेव घावटे , डॉ . विक्रम घावटे , डॉ . संदिप कोकरे ,डॉ . स्वप्नील भालेराव , डॉ . सुभाष गवारी , डॉ . रश्मी पाटील ,डॉ . राहूल घावटे , डॉ . कल्याणी घावटे , डॉ किरण तरटे , डॉ . प्रदीप वाढवणे , डॉ राहुलदत्त पाटील , डॉ . रश्मी पाटील , डॉ . अमीत कर्नावट , डॉ . आनंद क्षीरसागर , डॉ . पकंज रोटे , डॉ . आकाश सोमवंशी , डॉ . नारायण सरोदे , अजय  पटेकर यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी रयत शाळेचे आजी माजी शिक्षक , विद्याधाम प्रशालेचे आजी माजी शिक्षक यासह मोठा जनसमूदाय उपस्थित होता . पीएमओ कार्यालयातील सनदी आधिकारी डॉ . अय्याज तांबोळी , सनदी आधिकारी अमित घावटे , उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी ही शोकसंदेश पाठविले .

Sponsored

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट - बूंदी

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |