पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा येथील विश्रामगृह येथे दि.१२ ऑगस्ट रोजी पाटोदा तालुक्यातील पत्रकार बांधवांची विस्तारित अशी बैठक घेण्यात आली यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार विजय जोशी हे होते यावेळी सर्वनुमते पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षपदी बिनविरोध सोमीनाथ कोल्हे यांची निवड करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की पाटोदा तालुका पत्रकार संघ गेली अनेक वर्षापासून सामाजिक राजकीय तसेच धार्मिक संघटनांच्या असणाऱ्या ज्वलंत प्रश्नाला लिखाणाद्वारे जनतेपर्यंत आवाज उठवण्याचे काम सातत्याने करत असून यामध्ये पत्रकार बांधव यांच्यासाठी विविध प्रश्न हे सोडवण्यासाठी पाटोदा येथे दि.१२ रोजी विश्रामगृह येथे तालुक्यातील पत्रकाराची व्यापक अशी बैठक घेण्यात आली यावेळी या बैठकीमध्ये नूतन तालुका अध्यक्षपदी सोमीनाथ कोल्हे यांची निवड बिनविरोध करण्यात आली या निवडीसाठी सूचक म्हणून महेश बेंदरे यांनी तर अनुमोदक म्हणून शेख अमीर यांनी अनुवादन दिले यावेळी जेष्ठ पत्रकार व कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय जोशी नूतन अध्यक्ष सोमीनाथ कोल्हे. अजय जोशी,पोपट कोल्हे,भाऊसाहेब पवार, सुधीर एकबोटे,शेख अजिज,बाजीराव जाधव,अमोल येवले,गणेश शेवाळे,सह आदींनी आपले मनोगत पत्रकार संघाविषयी थोडक्यात व्यक्त केले तर यावेळी या बैठकीला तालुकाभरातून विविध पत्रकार बांधव हजर होते यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी. पोपट राऊत,विलास भोसले,महेश बेदरे,शेख अमीर,सुधिर एकबोटे, अरुण कुलकर्णी,पोपट कोल्हे,बबन उकांडे, अविराज पवार,चंद्रकांत पवार,विजय जाधव,शेख अजिज,अजय जोशी चंद्रशेखर पवार,शेख महेशर,आबासाहेब नांदे, विशाल पोकळे,यशवंत सानप,सूर्यकांत पवळ, प्रदीप मांजरे,गणेश शेवाळे,दत्ता वाघमारे, सखाराम भोसले,गणेश गुजर,अमोल येवले, कल्याण पवार,अक्षय भवर,भाऊसाहेब पवार, बाजीराव जाधव,सचिन शिंदे,अमोल जोशी, किरण शिंदे,बळीभाऊ जायभाये,दत्ता येवले,राजु काटे,प्रशांत कोळपकर, नवनाथ सुरवसे,आशोक पवळ,राहुल शिरोळे, काकासाहेब जाधव सह आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार पोपट कोल्हे यांनी केले तर आभार विशाल पोकळे यांनी मानले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
'सच्चाई की हुई जीत...', कांग्रेस नेताओं ने राहुल की लोकसभा सांसद के रूप में बहाली पर दी प्रतिक्रिया
नई दिल्ली, उच्चतम न्यायालय द्वारा ‘मोदी उपनाम’ को लेकर की गई टिप्पणी के संबंध...
BIG BREKING NEWS
Big breaking news
Best leader of AAP JOIN CONGRESS
শংকৰ- মাধৱৰ মিলনৰ ৫০০ বছৰীয়া উৎসৱ :আহতগুৰি শিকলী চাপৰিত আঁহতগুৰি উৎসৱ-
শংকৰ- মাধৱৰ মিলনৰ ৫০০ বছৰীয়া উৎসৱ :আহতগুৰি শিকলী চাপৰিত আঁহতগুৰি উৎসৱ-শংকৰ- মাধৱৰ মিলনৰ ৫০০ বছৰ...
પાટણ વેરાવળ : નમસ્તે સર્કલ નજીક કાર ડિવાઇડર કુદી બાઈકને અથડાય ,
પાટણ વેરાવળ : નમસ્તે સર્કલ નજીક કાર ડિવાઇડર કુદી બાઈકને અથડાય ,
Rajasthan polls: भारतीय नागरिक न होने के कारण वोट नहीं कर सकते पाक हिंदू प्रवासी, 2018 के वादे कांग्रेस-BJP क्यों नहीं कर रही पूरा?
Rajasthan Assembly Election 2023: वर्ष 2018 में राजस्थान विधानसभा चुनाव होने से पहले भाजपा...