स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्रउत्तर काळात देशासाठी ज्यांनी बलिदान व अमौलिक योगदान दिले त्या सर्वांचे स्मरण करणे व देशनिर्मितीच्या जाज्वल इतिहासाचे चिंतन करणे हाच उद्देश डोळ्या समोर ठेऊन आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे बारामती येथे आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली.सदर पदयात्रा पुरंदर तालुका आमदार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री.संजयजी जगताप तसेच भोर तालुका आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उत्कर्षा रूपवते. महाराष्ट्र प्रदेश समन्वयक दादुशेठ खान. पुणे जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी नंदुकाका जगताप महेश बापु ढमढेरे पृथ्वीराज पाटील अवधूत आप्पा मते बारामती राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर , बारामती काँग्रेस अध्यक्ष
अशोक इंगुले,राजेंद्र निंबाळकर, अँड आकाश मोरे डॉ विजय भिसे बाळासाहेब देवकाते वीरधवल गाडे वैभव बुरुंगले अँड इन्कलाब शेख भारत इंगुले रमेश बापू जगदाळे विपुल तावरे भारत रामचंद्र अँड राहुल वाबळे सुशांत सोनवणे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.