दावोस येथे सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत आज महाराष्ट्राच्या ग्रीन हायड्रोजनच्या धोरणाला चांगली बळकटी मिळाली. या परिषदेत आयनॉक्स एअर प्रॉडक्शन या कंपनीबरोबर सुमारे २५ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी कंपनीचे सिद्धार्थ जैन यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. आयनॉक्स ही अमेरिकेतील एक मोठी औद्योगिक वायू उत्पादित करणारी कंपनी असून महाराष्ट्रामध्ये ग्रीन हायड्रोजन प्रकल्प सुरू करण्यात त्यांना रुची आहे. महाराष्ट्रात ग्रीन हायड्रोजन आणि अमोनिया प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी यावेळी श्री. जैन यांची चर्चा झाली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
चार लाखाचा गुटखा घेऊन जाणारी पिकप बीडमध्ये पोलिसांच्या ताब्यात@india report
चार लाखाचा गुटखा घेऊन जाणारी पिकप बीडमध्ये पोलिसांच्या ताब्यात@india report
તા .૦૨ / ૧૧ / ૨૦૨૨ ધારી પોલીસ સ્ટેશનના અપહરણના ગુનામાં નાસતા ફરતા આરોપી ભાવેશ ભીખાભાઇ સનુરા , ઉ.વ .૨૩ , રહે.વેકરીયા , નિશાળની સામે , તા.ધારી , જિ.અમરેલી વાળા ને જુનાગઢ જિલ્લાના ભેંસાણથી પકડી પાડતી અમરેલી એલ.સી.બી. ટીમ
ભાવનગર રેન્જ આઇ.જી.શ્રી ગૌતમ પરમાર સાહેબ નાઓએ ભાવનગર રેન્જના જિલ્લાઓમા ગુનાઓ કરી નાસતા રફતા...
अशोक गहलोत को पहले ही थी वैभव गहलोत की हार का अंदेशा,बयान आया सामने
राजस्थान की जालोर-सिरोही लोकसभा सीट से भाजपा प्रत्याशी लुंबाराम ने कांग्रेस प्रत्याशी वैभव गहलोत...