आज इंदिरानगर शाळेमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्ताने विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊच्या वेशभूषा मध्ये भाषण करून या महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकला.या जयंती निमित्त गावातील ग्रामस्थ, व्यवस्थापन समिती सदस्य व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.