हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गावात मद्यपी बापाने पोटच्या लेकीचे सतत चार दिवस दिवस-रात्र लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असल्याची माहिती पोलिसांनी प्राप्त झाली आहे. मोठे धाडस करीत घडत असलेला प्रकार १७ वर्षीय मुलीने शेजारच्या काकूला सांगितल्याने हि घटना उघडकीस आली नागरिकांनी नराधम बापाला पकडून पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली.मिळालेल्या माहितीनुसार पीडितेची आई आजारी असल्याने तिला १ जानेवारी रोजीला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे तिच्याजवळ तिचा १२ वर्षीय मुलगा राहत होता, तर पीडिता ही वडिलांसोबत घरी राहत होती. नराधम बाप दररोज मद्य ढोसून तिच्यावर बळजबरी अत्याचार करायचा. दिवस रात्र पीडिता वडिलांच्या वासनेची सलग चार दिवस शिकार ठरली. अखेर पीडितेने मोठे धाडस करून घडत असलेला सर्व प्रकार शेजारच्या काकूंना सांगितला. मात्र, पीडितेच्या सांगण्यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. अखेर शेजारच्या काकूने पाळत ठेवली आणि ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता वडील पुन्हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला आणि पीडितेवर अत्याचार करू लागला. तेवढ्यातच शेजारच्या काकूने गावातीलच नागरिकांना सोबत घेत नराधम बापाला पकडून चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक विष्णू भांडवले यांनी केली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
IND vs PAK: મોહમ્મદ રિઝવાને પ્રથમ ઓવરમાં બે વખત આઉટ થવાનું ટાળ્યું, એક વખત અમ્પાયરે પેવેલિયન મોકલી દીધો હતો
મોહમ્મદ રિઝવાનને પાકિસ્તાનનો દિગ્ગજ બેટ્સમેન માનવામાં આવે છે. ગયા વર્ષે આ વિકેટ કીપર બેટ્સમેને...
કંકાલ અને રલદા ગામ વચ્ચે ટ્રક ચાલકે ઇક્કો ગાડીને ટક્કર મારી થયો ફરાર : એક નું થયું મોત
કંકાલ અને રલદા ગામ વચ્ચે ટ્રક ચાલકે ઇક્કો ગાડીને ટક્કર મારી થયો ફરાર : એક નું થયું મોત
મળતી...
લાખણી તાલુકામાં આગથળા નજીક પિકઅપ અને બાઈક વચ્ચે ગમખ્વાર અકસ્માતમાં એકનું ઘટના સ્થળે મોત
*ડીસા લાખણી હાઇવે ઉપર આગથળા નજીક અકસ્માતની ઘટના*
*પિક-અપ ડાલા અને બાઇક વચ્ચે અકસ્માત...
હવામાનમા આવેલ પલટાના કારણે પડેલ વરસાદ સાથે આજે સવાર થી વાતાવરણ મા ધુમ્મસ છવાયુ
હવામાનમા આવેલ પલટાના કારણે પડેલ વરસાદ સાથે આજે સવાર થી વાતાવરણ મા ધુમ્મસ છવાયુ
Google Maps vs MAPPLS: भारतीयों के लिए कौन सा ऑप्शन है बेस्ट, नेविगेशन में होंगे मददगार
अगर आप नेविगेशन के लिए गूगल मैप्स का इस्तेमाल करते हैं और कभी-कभी आपको परेशानी का सामना करना...