आष्टी प्रतिनिधी

ज्ञानज्योती तथा शिक्षणाची ज्योत संपूर्ण देशभरात तेवत सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे आष्टी येथील तहसील कार्यालयात मंगळवार दिनांक जानेवारी रोजी तहसील कार्यालयातील सर्व महिला अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ही जयंती साजरी करण्यात आली आष्टी शहरासह संपूर्ण तालुका भरामध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे