स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचे घेतले दर्शन

औरंगाबाद;

कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्या नंतर आज शिवाजीपार्क मुंबई येथे हिंदुहृदयसम्राट सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळास भेट देऊन दर्शन घेतले यावेळी सोबत माझे सहकारी उपस्थित होते....!