सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी माळशिरस तालुक्यातील अकलूज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीने दारू नको दूध प्या हा उपक्रम आयोजित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये नुकताच भारतीय जनता पार्टी मधून प्रवेश केलेले डॉक्टर अक्षय वाईकर व मित्रपरिवाराने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतील व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचे डॉक्टर वायकर यांनी सांगितलं.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
होलिका दहन का मुहूर्त, और पूजा की विधि जानिए
होलिका दहन शुभ मुहूर्त 2025: होलिका दहन फाल्गुन शुक्ल पूर्णिमा के दिन किया जाता है। इस साल होलिका...
जिल्हा परिषद शाळा जवळा बु येथे शालेय व्यवस्थापन समिती मार्फत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
जिल्हा परिषद शाळा जवळा बु येथे शालेय व्यवस्थापन समिती मार्फत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
...
Russian presidential election: Vladimir Putin ने लॉन्च किया चुनावी कैंपेन (BBC Hindi)
Russian presidential election: Vladimir Putin ने लॉन्च किया चुनावी कैंपेन (BBC Hindi)
दो बाइको में आमने-सामने हुई जोरदार भिड़ंत।
एक नाबालिक सहित दो घायल।
पन्ना।
दो बाइको में आमने-सामने हुई जोरदार भिड़ंत।
एक नाबालिक सहित दो घायल।
...
MCN NEWS| रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वैजापूर येथे शालेय विद्यार्थीनींनी पोलिसांना बांधल्या राख्या
MCN NEWS| रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वैजापूर येथे शालेय विद्यार्थीनींनी पोलिसांना बांधल्या राख्या