सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी माळशिरस तालुक्यातील अकलूज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीने दारू नको दूध प्या हा उपक्रम आयोजित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये नुकताच भारतीय जनता पार्टी मधून प्रवेश केलेले डॉक्टर अक्षय वाईकर व मित्रपरिवाराने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतील व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचे डॉक्टर वायकर यांनी सांगितलं.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
अंगणवाडी सेविका गैरहजर असल्याने निलंबित..
"महिला बाल विकास आयुक्तांनी दिली अचानक भेट"
अंगणवाडी सेविका गैरहजर असल्याने निलंबित..
"महिला बाल विकास आयुक्तांनी दिली अचानक भेट"
पाचोड...
PORBANDAR પોરબંદરમાં કામદાર ક૯યાણ કેન્દ્ર બિસ્માર હાલતમાં ફેરવાયું 06 11 2022
PORBANDAR પોરબંદરમાં કામદાર ક૯યાણ કેન્દ્ર બિસ્માર હાલતમાં ફેરવાયું 06 11 2022
চামগুৰি বৰ্মাত পথ দুৰ্ঘটনা: দূৰ্ঘটনাৰ ফলত বাইক আৰোহী গুৰুত্বৰ ভাবে আহত
চামগুৰি বৰ্মাত পথ দুৰ্ঘটনা । দূৰ্ঘটনাৰ ফলত বাইক আৰোহী গুৰুত্বৰ ভাবে আহত।