जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली द्वारा भारत जोडो अभियान अंतर्गत आयोजित "आझादी गौरव पदयात्रा" जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात विसोरा ता.वडसा येथे पोहचली. पाऊस सुरू असताना देखील गावकऱ्यांनी मोठया उत्साहात पदयात्रेचे स्वागत करत पदयात्रेत सहभागी झाले. यावेळी विसोरा गावातून प्रभाफेरी काढून जनजागृती करून भगवान बिरसामुंडा यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रदेश महासचिव तथा माजी आम. डॉ.नामदेव उसेंडी, माजी आम.आनंदराव गेडाम, माजी जि.प.उपाध्यक्ष जिवन नाट, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, वडसा ता.अध्यक्ष परशराम टिकले, राजेंद्र बुल्ले, नितीन राऊत, डॉ.विनोद नाकडे विसोरा चे उपसरपंच संजय करानकर, अभय नाकाडे, मिलिंद खोब्रागडे, अनिल कोठारे, प्रभाकर तुलावी, जावेद खान, गिरीधर तितराम, महादेव कुमरे, श्रीराम दुगा, जावेद शेख, विलास बन्सोड, दादाजी वालदे, जगदीश शेंदरे, विनायक वाघाडे, चैतनदास चंदनबटवे, बेनिराम उईके, अमृत ठाकरे, प्रल्हाद वाघडे, महादेव बुदे, माजी सरपंच दुर्गाबाई वरखेडे, चंद्रभागा वरखेडे, जिजा मडावी, विश्रांती बुद्धे, पुष्पा कन्नके सह शेकडोंच्या संख्येने महिला, पुरुष व काँग्रेस कार्यकर्ते यावेळी पदयात्रेत उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते कोवि ड-१९ मुळे मयत झालेल्या पोलीस पाटील यांच्या कुटुंबास 50 लाख रु.धनादेश वितरीत
‘कोविड-१९’ विषाणू पादुर्भावाच्या दरम्यान गावोगावी नागरिकांच्या आरोग्याची काळजी...
Chandrayaan 3 मिशन क्या है, इसका मकसद क्या है और इसके कामयाब होने की कितनी संभावनाएं हैं? (BBC)
Chandrayaan 3 मिशन क्या है, इसका मकसद क्या है और इसके कामयाब होने की कितनी संभावनाएं हैं? (BBC)
Karnataka Election 2023: बेंगलुरु में बीजेपी का मेगा रोड शो, पीएम मोदी की सुनहरी पगड़ी ने फिर खींचा ध्यान
बेंगलुरु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कर्नाटक में चुनाव प्रचार के लिए बेंगलुरु में...
छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी...
*छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात...