पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा शहरातील 30 वर्षीय विशाल जाधव तरुणाचा मृत्यू झाला असून ही घटना पाटोदा शहरातील माजरसुंबा रोड वरील जाधव यांच्या घरावर विशाल जाधव हा तरुण टीव्ही डिश फिट करण्यासाठी गेला असता घरावरून जाणाऱ्या विद्युत तारेला चिटकुन विशाल भिमराव जाधव वय 30 तरुण युवकाचा अंत झाला असुन त्याच्या पश्चात आई-वडील,पत्नी दोन मुली असा परिवार असून या दुर्दैवी घटनेमुळे पाटोदा शहरात शोकाकूळ वातावरण पसरले असून पाटोदि महावितरण कंपनीच्या घलतान कारभारात विरोधात पाटोदा शहरात संताप्त वेक्त होत आहे पाटोदा शहरात महावितरण कंपनीला अनेक जनानी तक्रार अर्ज करुन ही महावितरण कंपनी तारा शिप्ट करत नाही यामुळे ही घटना पाटोदा शहरात घटली विशाल जाधव यांचा अंतविधी उद्या संकाळी आठला भाकरे वस्ती पाटोदा येते होणार आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  Ramesh Bidhuri के Danish Ali विवाद पर Supriya Sule का बड़ा एक्शन, फंसेंगे Bidhuri? | वनइंडिया हिंदी 
 
                      Ramesh Bidhuri के Danish Ali विवाद पर Supriya Sule का बड़ा एक्शन, फंसेंगे Bidhuri? | वनइंडिया हिंदी
                  
   गोशाला दाता में ग्रामीणों ने किया पौधरोपण करीबन 200 पौधे लगाए 
 
                      गोशाला दाता में ग्रामीणों ने किया पौधरोपण करीबन 200 पौधे लगाए
 
सांचौर। ज़िले के निकटवर्ती...
                  
   સ્વ.બિરેનભાઈ દિનેશચંદ્ર દોશી ની ચોવીસમી પુણ્યતિથિ નિમિત્તે વિના મુલ્યે કુદરતી ઉપચાર કેમ્પ યોજાયો 
 
                      શ્રી દિનેશચંદ્ર બાલચંદ સુંદરજી દોશી ચેરીટેબલ ટ્રસ્ટ દ્વારા તા.૨૦/૦૫/૨૦૨૩ને શનિવારના રોજ સ્વ....
                  
   ऐसा क्या हुआ कि कोटा में राहुल गांधी के पोस्टर पर महिलाओं ने मारी चप्पल 
 
                      लोकसभा की कार्रवाई के दौरान कांग्रेस नेता राहुल गांधी ने एक बार फिर अपनी अल्प बुद्धि का परिचय...
                  
   
  
  
  
  