धामणगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन बाजार तालुका कृषी अधिकारी यांना दिले निवेदन
वसमत तालुक्यातल्या हाता परिसरामध्ये ब्राह्मणगाव येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधील सोयाबीनच्या बॅगा दोन अडीच महिने झाले विहरून परंतु एकाही झाडाला फुले नाहीत शेंगा नाहीत महागडे औषध पाच पाच वेळेस फवारून निंदन खुरपण करून लाखो रुपये खर्च करून एकही शेंग झाडाला दिसत नसल्यामुळे शेतकरी हैराण आज परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापणी ला आली परंतु या परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या झाडांना एकही शेंग दिसत नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी सरकारकडे घेतली धाव तालुका कृषी अधिकारी तहसीलदार लोकप्रतिनिधी यांच्याकडे मदतीची केली धाव सरकार मायबापांनी आम्हा जगाचा पोशिंदा म्हणतात परंतु पाच पाच दहा एकर शेतीवर आम्ही सोयाबीन पेरले त्यात आम्हाला चार लाख पाच लाख रुपये आमदनी होत असते परंतु आज एकही रुपया मिळणे तर सोडाच परंतु हे उपटून बाहेर फेकून शेत स्वच्छ करण्यासाठी पुन्हा घरातूनच पैसे लागतील मग अशा वेळेस आम्ही काय करावे त्यामुळे सरकार मायबापांनी आम्हा शेतकऱ्यांना गळफास घेण्यापासून वाचवावे आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनास लोकप्रतिनिधी करण्यात आली