पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा शहरातील 30 वर्षीय विशाल जाधव तरुणाचा मृत्यू झाला असून ही घटना पाटोदा शहरातील माजरसुंबा रोड वरील जाधव यांच्या घरावर विशाल जाधव हा तरुण टीव्ही डिश फिट करण्यासाठी गेला असता घरावरून जाणाऱ्या विद्युत तारेला चिटकुन विशाल भिमराव जाधव वय 30 तरुण युवकाचा अंत झाला असुन त्याच्या पश्चात आई-वडील,पत्नी दोन मुली असा परिवार असून या दुर्दैवी घटनेमुळे पाटोदा शहरात शोकाकूळ वातावरण पसरले असून पाटोदि महावितरण कंपनीच्या घलतान कारभारात विरोधात पाटोदा शहरात संताप्त वेक्त होत आहे पाटोदा शहरात महावितरण कंपनीला अनेक जनानी तक्रार अर्ज करुन ही महावितरण कंपनी तारा शिप्ट करत नाही यामुळे ही घटना पाटोदा शहरात घटली विशाल जाधव यांचा अंतविधी उद्या संकाळी आठला भाकरे वस्ती पाटोदा येते होणार आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना पुन्हा शिक्षा ठोठवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
बीड (प्रतिनिधी) बिल्किस बानो प्रकरणातील बलात्कारी आरोपींना गुजरात सरकारने दोषमुक्त केल्याने...
" પરિવારથી વિખુટા પડેલા ગોરખપુરના અસ્થિર મગજના વ્યક્તિને તેના પરિવાર સાથે મેળાપ કરાવતી ડભોઇ પોલીસ "
" પરિવારથી વિખુટા પડેલા ગોરખપુરના અસ્થિર મગજના વ્યક્તિને તેના પરિવાર સાથે મેળાપ કરાવતી ડભોઇ પોલીસ "
दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकत 23 जणांवर कारवाई
बिडकिन पोलिस ठाण्याचे वतीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा...
झन्नामन्ना व...
CM योगी की मनचलों को चेतावनी, कहा- लड़कियों से छेड़छाड़ की तो अगले चौराहे पर यमराज करेगा इंतजार
गोरखपुर में मनचलों को चेतावनी देते हुए योगी आदित्यनाथ ने कहा किसी ने बहन-बेटी के साथ छेड़खानी की...
निर्मला सीतारमण, मनसुख मांडविया, एस जयशंकर... जिन्होंने नहीं लड़ा लोकसभा चुनाव, उन नेताओं पर दांव लगाएगी BJP?
नई दिल्ली, देश में अगले साल होने वाले लोकसभा चुनाव के लिए बीजेपी अपनी रणनीति तैयार करने में जुटी...