शिरुर दिनांक ( वार्ताहर) माजी उपनगरध्यक्षा व प्रा. सुमनबाई फक्क्डराव घावटे यांचे निधन झाले आहे . त्याच्या पश्चात एक मुलगा ,२ विवाहित मुली ,नातवंडे असा परीवार आहे . शहरातील कै. डॉ .फक्कडराव घावटे यांच्या त्या पत्नी होत. तर एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांच्या त्या मातोश्री होत . अंत्यविधी - सोमवार दिनांक ४ संप्टेंबर २०२३ रोजी सकाळी साडे दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमी नवी पेठ पुणे येथे होईल