भगवान बाबा माध्यमिक विद्यालय केकत जळगाव

पाचोड/

भगवान बाबा माध्यमिक विद्यालय केकत जळगाव शाळेची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखून शाळेचा ९४% निकाल लागला असुन त्यामध्ये शाळेतून वर्षा संतोष गोरे 91.00%, गोरे भारती रामनाथ 88.20%, बढे अंजली बाबासाहेब 89.40%, ऋतुजा राम बढे 84.80 तरी या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक संतोष सव्वाशे सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.