नवगाव अर्बन बँकेची संचालक मंडळाची वार्षिक बैठक संपन्न....

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

औरंगाबाद;

नवगाव अर्बन बँकेची संचालक मंडळाची वार्षिक बैठक आज अत्यंत उत्साह मध्ये बँकेत पार पडली यामध्ये बँकेच्या जमा खर्च,बँकेच्या मॅनेजर यांनी संचालक मंडळासमोर सादर केलाबँकेने2020/ 2021-या वर्षी 15 कोटी चा टप्पा पूर्ण केला असून ,या संस्थेने दुसरी शाखा म्हणून नवगाव नागरी सहकारी पतसंस्थचे नवीन नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्याने सर्व संचालक मंडळांचे यावेळी सत्कार करण्यात आले.

या वेळी सहायक निबंधक कार्यलयाचे बाबर, बँकेचे चेअरमन डॉ गुलदाद पठाण,व्हा चेअरमन शभीमराव धनावडे, संचालक आलम यासीनखा पठाण,कडू गवळी, सलीम बडेखा पठाण,हबीब पठाण,मकसूद पठाण, रफीक सेठ,ऍड आबेद पठाण,वाहेद पठाण, कन्नड ऍग्रो कारखान्याचे रहिमखा पठाण,योगेश डांगरे,सौरभ शिंदे,वसीम पठाण,असिफ पठाण,बंडू धनावडे, असीम पठाण हजर होते