वाघोली येथील साईसत्यम परिसरात असलेल्या "शुभ सजावट" या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली . या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गोडाऊनमधील सिलेंडर फुटल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकली. उबाळेनगर मधील शुभ सजावट या मंडपाचे साहित्या असणारे गोडाउन आहे. या गोडाउनमध्ये रात्री ११.४५ च्या सुमारास अचानक आग लागली या आगी मध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे सर्व गोडाउनला आग लागली. आगीची माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळी दाखल होताच अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नातून आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग लागलेल्या गोडाउनच्या शेजारीच ४०० सिलेंडरने भरलेले आणखी एक गोडाऊन होते. मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनची आग शेजारच्या गोडाउनला लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने मोठा धोका टळला. PMRDA व महानगर पालिका मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आगीव नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांच्या यश आले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
It's victory of Modi policies and welfare programs, Time for Gandhi family to quit politics : Chugh
BJP national general secretary Tarun Chugh today hailed the party victory in Rajasthan, Madhya...
Aditya L1 Mission: आदित्य-L1 लॉन्च | लक्षित ऑर्बिट में 4 महीने में पहुंचेगा | ISRO | Hindi News
Aditya L1 Mission: आदित्य-L1 लॉन्च | लक्षित ऑर्बिट में 4 महीने में पहुंचेगा | ISRO | Hindi News
সোণাৰিত বানপানী
বিগত কেইবেদিন ধৰি দি থকা নেৰা নেপেৰা বৰষুণৰ ফলত সোণাৰিত এক বান সদৃশ পৰিস্থিতিৰ সৃষ্টি হৈছে। আজি...
ક્યારેય કાર્યવાહી કરાશે : આ વિસ્તારમાં બોગસ ડોક્ટરની ધમધમતી હાટડીઓ....
બનાસકાંઠા જિલ્લાના ભીલડી પંથકના ગ્રામીણ વિસ્તારમાં બોગસ ડોક્ટરની ધમધમતી હાટડીઓ જોવા મળી રહી...