वैजापूर :- तालुक्यातील खंडाळा येथील एका महिलेला फोन करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका जणांविरुद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.सदर २४ वर्षीय विधवा महिलेच्या मोबाईल वर किरण नावाचा एक जण वारंवार संपर्क करून तुझ्याशी मला लग्न करायचे आहे.असे म्हणून अश्लील संभाषण करतो.या प्रकरणी सदर महीलेने दिलेल्या फिर्यादीवरून एका जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
गणेश महोत्सव समिति 2024 के लिए समाजसेवी भरत शर्मा संयोजक नियुक्त
बूंदी । गणेश महोत्सव 2024 को भव्य रूप से मनाने के लिए मंगलवार शाम को देवपुरा स्थित ग्रीन...
अकोट तालुक्यातील पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरण्याची मागणी
अकोट तालुक्यातील पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरण्याची मागणी
હોટલ પર પાંચ રાઉન્ડ ફાયરીંગ
#buletinindia #gujarat #surendranagar
गुदड़ी के लाल चित्रांश लालबहादुर शास्त्री की 120 वी जयन्ती
गुदड़ी के लाल चित्रांश लालबहादुर शास्त्री की 120 वी जयन्ती पर राष्ट्रीय कायस्थ महापरिष्द,...
Bajaj Pulsar N150 भारत में हुई लॉन्च, इंजन P150 और डिजाइन N160 पर बेस्ड
Bajaj Pulsar N150 sporty commuter launched
बजाज ऑटो ने आज Bajaj Pulsar N150 बाइक को 1,17,677...