मालवाहतूक ट्रकने अचानक धरला पेट

Aanchor-

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडूळ शिवारात छत्रपती संभाजीनगरहुन - बीडच्या दिशेने फरची घेऊन जाणाऱ्या मालवाहतूक ट्रॅकने दुपारी दोनच्या दरम्यान अचानक भेट धरला असून या पेटामध्ये ट्रक संपूर्ण जळून खाक झाले आहे. ट्रकने पेट धरल्याचे ट्रक चालकाच्या लक्षात आले असता त्यांनी तात्काळ सावधानी बाळगत ट्रक मधून खाली उतरला असल्याने यामध्ये मोठी जीवित हानी टळी आहे.