अकोल्यात सभा मंडपावर कोसळले झाड चार जण ठार तर पन्नास जखमी आकडा वाढण्याची दाट शक्यता वादळी वाऱ्याने लिंबाचे झाड पडून तीस ते 40 व्यक्ती तीन शेड पत्राखाली दबून असल्याचा अंदाज पारस गावात मोठे नुकसान 10 ते 12 जणांना बाहेर काढण्यात यश मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता रात्रीच्या वेळी बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असताना अचानक वादळी वारा पाऊस सुरू झाल्याने घडली घटना क्रेन च्या साह्याने झाड काढण्यात युद्धपातळीवर काम सुरू आहे पारस येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल जिल्हा प्रशासनाचे बचाव कार्य सुरू आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
कला ही व्यक्तीला अजरामर करते -आ संजय बनसोडे
जळकोट येथे माध्यमिक शिक्षण विभाग लातूर महात्मा फुले पब्लिक स्कूल जळकोट यांच्या...
Lok Sabha Election 2024: पांचवें चरण में 60.48 फीसदी मतदान; 2019 के मुकाबले कम हुई वोटिंग
Lok Sabha Election 2024: पांचवें चरण में 60.48 फीसदी मतदान; 2019 के मुकाबले कम हुई वोटिंग
જેતપુરમા ગ્રીન પાર્ક સોસાયટીમા થઈ ચોરી પોલીસે ઘટના સ્થળે વધુ તપાસ હાથ ધરી.
જેતપુરમા ગ્રીન પાર્ક સોસાયટીમા થઈ ચોરી પોલીસે ઘટના સ્થળે વધુ તપાસ હાથ ધરી.
সোণাৰি পৌৰসভাই ছিল কৰিলে সোণাৰি বৰপুখুৰী
সোণাৰি পৌৰসভাই ছিল কৰিলে সোণাৰি বৰপুখুৰী।