सुट्टीच्या दिवशीही नगरपरिषद चे कर्मचारी काम करताना

आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी शनिवार असून शासकीय सुट्टी आहे परंतु 8 ऑगस्ट रोज सोमवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंगोली दौऱ्यावर येणार असून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशान्वये नगरपालिकेतील सर्व कर्मचारी आपले कार्य करताना दिसत आहेत. प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, कार्यालयीन अधीक्षक देवीसिंग ठाकूर, वरिष्ठ लिपिक संजय दोडल, विजय रामेश्वरे, पंडित मस्के, नितीन पवार, आदी दिसत आहेत.