चेंबूर वाशी येथील रहिवाशी असून शाहबाज नवाब खान ऑटो चालक यांच्यावर प्राणघातक हल्ला. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून सुद्धा आरोपी अटक नाही .आरोपीला अटक करण्यास दिरंगाई का?  हा मोठा प्रश्न पडला आहे. दिनांक 1 मार्च 2023 रोजी भारत नगर बुद्ध विहार जवळ वाशी नाका येथील घटना दोन व्यक्तींनी केली हाणामारी .हाणामारीत पीडित व्यक्ती गंभीर जखमी पीडित व्यक्तींना शताब्दी रुग्णालयात केले दाखल.