अकोला दिनांक 25 फेब्रुवारी 2023

वेदांतिका कला क्रीडाशैक्षणिक बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने

अकोला जिल्ह्यातील मातंग समाजातील नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांचा भव्य सत्कार होणार आहे. दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी वेळ दुपारी 03:00 वाजता स्थळ शासकीय विश्रामगृह नवीन बस स्टँड च्या बाजूला अकोला येथे.