हिंगोली जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामात  वातावरणातील बदलामुळ धुक्याचे प्रमाण कमी जास्त तर कधी कमी तर अधुन मधुन वातावणात बदल झाल्याने तापमानात सरासरीच्या तुलनेत जास्त वाढ झाली असल्याने यावर्षी रब्बी हंगामातील हरबरा,गहु, ज्वारी,हळद या पिकांना याचा फटका बसला आहे महागडी औषधे पिकांवर फवारणी करुन ही पिक करपली आहे पाऊसळ्यात अतीवृष्ठी तर आता वातावरणांत वाढ झाल्याने रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसला असून या वर्षी पिकांत मोठी घट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.