औसा प्रतिनिधी- लोकसभेच्या 10 व्या सत्राच्या हिवाळी अधिवेशन दरम्यान शून्य प्रहरच्या माध्यमातून बोलताना धाराशिव लोकसभा मतदारसंघातील औसा व निलंगा तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना – 3 या संदर्भामध्ये मतदार संघातील एकुण मंजूर असणाऱ्या रस्त्यांची लांबी व प्रत्यक्षात झालेली कामे यांची सरासरी टक्केवारी 2.54 इतकी नगन्य असल्याचे तसेच दि. 21/12/2022 रोजी श्रीमती साध्वी निरंजन ज्योतीजी, ग्रामविकास राज्यमंत्री भारत सरकार यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये औसा व निलंगा तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांची वास्तव परिस्थिती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी निदर्शनास आणुन दिली तसेच सदर रस्ते हे जड वाहतुकीमुळे लवकर खराब होत असून या योजनेंतर्गत होणाऱ्या रस्त्यांचा डीपीआर (अंदाजपत्रक) बनवत असताना जड वाहणांची वाहतुक ग्राह्य धरुन डीपीआर (अंदाजपत्रक) बनविण्याबाबत विनंती केली होती तसेच जिल्ह्यातील रस्त्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याकरीता प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना यश येवून औसा तालुक्यातील रामा 242 ते आलमला उंबडगा ते रा. म .मा. 361 लांबी – 5.50 किमी किंमत – 410.09 लक्ष तसेच निलंगा तालुक्यातील रामा 240 कासार शिरशी कोराळी वाडी कोराळी ते राज्य सरहद्द (घोटाळा) लांबी - 7.00 किमी किंमत 879.95 लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
भाजपा सदस्यता अभियान को लेकर रामगढ़ में मण्डल बैठक का आयोजन
भाजपा सदस्यता अभियान को लेकर रामगढ़ में मण्डल बैठक का आयोजन
रामगढ़ | देश मे अगले महीने नए...
Budget 2024 Updates: Budget पेश होने से पहले देखिए क्या खास होने वाला है ? | Aaj Tak LIVE Updates
Budget 2024 Updates: Budget पेश होने से पहले देखिए क्या खास होने वाला है ? | Aaj Tak LIVE Updates
કરજણની કેરિયર ટ્યુશન ક્લાસીસમાં ફાયર વિભાગ દ્વારા પ્રેકટિકલ તાલીમ આપવામાં આવી...
કરજણની કેરિયર ટ્યુશન ક્લાસીસમાં ફાયર વિભાગ દ્વારા પ્રેકટિકલ તાલીમ આપવામાં આવી...
Breaking News: AAP सांसद Sanjay Singh को झटका, आप सांसद संजय सिंह की याचिका ख़ारिज | AAP News
Breaking News: AAP सांसद Sanjay Singh को झटका, आप सांसद संजय सिंह की याचिका ख़ारिज | AAP News