मंगरूळपीर येथे के.डी चांडे इंग्लिश स्कूल दि.- 27 डिसेंबर(मंगळवार)रोजी झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा तुळजापूर,मंगरूळपीर येथील दोन विद्यार्थी व एक माध्यमिक शिक्षिका यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी साठी निवड झालेली असून यामध्ये, पवन दिनेश लोखंडे वर्ग ९ वा या विद्यार्थ्यांची निवड ब गटामध्ये दुसऱ्या क्रमांकावर होऊन त्याचे (पायथागोरस थेरम) ह्या गणितीय मॉडेलची जिल्हास्तरासाठी निवड झालेली आहे.चैतन्य कोकर्डे वर्ग ८ वा या विद्यार्थ्यांची निवड अपूर्व विज्ञान मेळावा(मॅथेमॅटिकल क्लॉक) या मॉडेलची जिल्हास्तरासाठी निवड झालेली आहे. वरील यश प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतीला मार्गदर्शक शिक्षक म्हणून निवासी शाळेतील तासिका तत्त्वावरील माध्यमिक शिक्षिका कु.पूजा कांबळे यांनी भूमिका पार पाडली.तसेच,निवासी शाळेतील तासिका तत्त्वावरील शिक्षिका कु.पूजा कांबळे यांची गणितीय प्रतिकृतीची निवड प्रथम क्रमांकाने माध्यमिक शिक्षक गटातून जिल्हास्तरासाठी झालेली आहे.*सर्व स्पर्धांना पंचायत समिती मंगरूळपीर येथील गटशिक्षणाधिकारी श्री.गजानन डाबेराव साहेब यांच्याकडून प्रशस्ती पत्राचे वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या व शिक्षकाच्या यशाबद्दल सामाजिक न्याय विभाग वाशिमचे सहाय्यक आयुक्त श्री.मारुती वाठ यांनी कौतुक केले तसेच निवासी शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुमेध चक्रनारायण व शाळेतील इतर सर्व कर्मचारी स्टाफ यांनी विद्यार्थ्यांचे व सहभागी शिक्षक यांचे अभिनंदन व कौतुक केले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ৰাজ্যৰ বিভিন্ন প্ৰান্তত ব্যস্ততা বাঢ়িছে মৃন্ময় শিল্পীসকলৰ
শাৰদীয় দুৰ্গোৎসৱলৈ মাজত মাত্ৰ কেইটামান দিন বাকী। মা দুৰ্গাক আদৰিবলৈ চাৰিওদিশে এতিয়া ব্যাপক...
পূজাৰ কাপোৰ কিনিবলৈ গৈ হোজাইৰ যোগীজানৰ এজন যুৱক নিৰুদ্দেশ
হোজাইৰ যোগীজানৰ এজন যুৱক নিৰুদ্দেশ হোৱা ঘটনাই চিন্তিত কৰি তুলিছে পৰিয়ালৰ লগতে স্থানীয় ৰাইজ।...
5000mAh बैटरी और 13MP कैमरा के साथ पेश हुआ Tecno Spark Go 1, खूबियां जीत लेंगी दिल
टेक्नो ने अपनी स्पार्क सीरीज में एक नया फोन ऐड कर दिया है। कंपनी ने Tecno Spark Go 1 पेश किया है।...
ટાટા ગ્રૂપની કંપની TTMLના શેર લાંબા સમય બાદ ફરી ટેકઓફ, એક જ દિવસમાં લગભગ 18 ટકા ચઢ્યા
TTML શેરની કિંમત: TTML એ ટાટા ટેલિસર્વિસિસની પેટાકંપની છે. આ કંપની તેના સેગમેન્ટમાં માર્કેટ લીડર...