आज दिनांक23/12/2022 रोजी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र पाणी बेस येथे प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्र जालना क्षयरोग उपचार पथक राबविण्यात आले
जालना तसेच विक्रम टी प्रोसेस कंपनी जालना यांच्या विद्यमाने क्षय रुग्णांना मोफत ड्राय रेशन किट भाईश्री पटेल यांच्या सुनबाई श्रीमती काजल पटेल यांच्या हस्ते किट वाटप करण्यात आले याप्रसंगी श्री डॉक्टर जगताप सर क्षयरोग अधिकारी तसेच डॉक्टर शितल श्रीमती शितल सोनी तालुका आरोग्य अधिकारी तसेच श्रीमती राजे मॅडम डॉक्टर प्रीती वैष्णव वैद्यकीय अधिकारी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र जालना श्री जावळे एसटीएस श्री रवींद्र पाईकराव एसटीएस श्री जी व्ही राऊत व श्री व्ही व्ही मुंडे टी बी एच वि व क्षय रुग्ण यांची उपस्थिती होती