आरबीआयने रेपो दरात पुन्हा वाढ करण्याचा निर्णय घेतला आह. आरबीआयच्या पतधोरण आढावा बैठकीत आज ५० बेरिस पॉइंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी काढलेल्या कर्जावर व्याजदर पुन्हा वाढला आहे.