कन्नड तालुक्यातील चिंचोली येथे आज दिनांक 3 / 12 / 2022 रोजी अपंग दिन साजरा करण्यात आला... यावेळी वंचित तर्फे अपंग व्यक्ती तुकाराम चौघुले यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले...व यावेळी तुकाराम चौघुले यांना वंचित तर्फे 500 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.यावेळी उपस्थित चिंचोली चिंचोली येथील अपंग ग्रामपंचायत कर्मचारी संजय लोखंडे यांचे ही शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी वंचित तर्फे अपंगांसाठी स्वातंत्र्य मंत्रालयाची मान्यता दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे धन्यवाद व्यक्त करण्यात आले. यावेळी वंचित कार्यकर्ते तातेराव भुजंग, सोसायटी सभासद मनोज बावस्कर, संतोष भुजंग, सुर्यभान पवार, रवि भुजंग, अमृत चौघुले, सुरेश भारूडे, शंकर बावस्कर, व ईतर उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
આજરોજ ધારાસભ્યશ્રી કાંધલભાઈ જાડેજા ને મળેલ રજૂઆત મુજબ અમર ગામ થી ઈશ્વરીયાગામ રસ્તાની ચોમાસા બાદ અતિશય બિસ્માર હાલતમાં
આજરોજ ધારાસભ્યશ્રી કાંધલભાઈ જાડેજા ને મળેલ રજૂઆત મુજબ અમર ગામ થી ઈશ્વરીયાગામ રસ્તાની ચોમાસા...
NAVI MUMBAI || तुर्भे जनता मार्केट मधील गोदमातून प्रतिबंधात्मक प्लास्टिक चा साठा केला जप्त
NAVI MUMBAI || तुर्भे जनता मार्केट मधील गोदमातून प्रतिबंधात्मक प्लास्टिक चा साठा केला जप्त........
सिर्फ 99 रुपये देकर सिनेमाल हॉल में देख सकेंगे ब्लॉकबस्टर फिल्में, BookMyShow और PayTM से ऐसे करें टिकट बुक
National Cinema Day 2023 नेशनल सिनेमा डे से पहले इसके लिए टिकट बुकिंग का डिटेल मिल गया है। उस दिन...
ત્રંબોવાડ થી ઝેંણપુરા સુધીના ડામર રોડના કામનું ખાતમુર્હુત
સોજીત્રા તાલુકાના ત્રંબોવાડ મુકામે ત્રંબોવાડ થી ઝેંણપુરા સુધીના અંદાજિત આશરે રૂ.૨૫ લાખના ખર્ચે...