अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिंतूर च्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले प्रेक्षताई भांबळे नगरसेवक तथा तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ काळे बाळासाहेब भांबळे सभापती उबाळे साहेब मनिषा ताई केंद्रे गंगाधरराव गोरे गणेश काळे अरविंद कटारे राजू कटारे शामराव मस्के सचिन सावळे आशाताई खिल्लारे सर्व सन्माननीय नगरसेवक या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यतिथी सोहळा पार पडला.