आज दिनांक 17 रोजी आदिवासी जननायक विर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. आपल्या कमि वयात इंग्रजा विरूद्ध आदिवासी बांधवांना एकत्र करून त्यांच्या जुलमी अन्यायाविरुद्ध आवाज उठवून आपला न्याय मागणारा एक देशभक्त. आज त्यांची जयंती शिवनेरी महाविद्यालय पालम येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. आर. बी.भस्के सर , कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.आर.सी.घोगरे सर, शिवनेरी पब्लिक स्कूलचे प्रा.बसु.शेटे सर , प्रा. आर. ई.गायकवाड सर , मा.नरवडे सर , मा.कांबळे सर , रुषिकेश पांचाळ तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ડીસાના ભોયણમાં 4 દુકાનોમાં તસ્કરો ત્રાટકતાં ચકચાર
ડીસાના ગ્રામ્ય વિસ્તારોમાં છેલ્લા ઘણા સમયથી તસ્કરોનો ત્રાસ વધી રહ્યો છે. ગઈ કાલ રાત્રે ડીસા...
Breakinh News: दिल्ली के पहाड़गंज में भरभराकर गिरी इमारत, शख्स की मौत, दो घायल | Delhi Rain
Breakinh News: दिल्ली के पहाड़गंज में भरभराकर गिरी इमारत, शख्स की मौत, दो घायल | Delhi Rain
પાવાગઢ ખાતે જાન્યુઆરી-૨૦૨૪ના પ્રથમ અઠવાડીયામાં ગુજરાત રાજ્યના ૧૯ થી ૩૫ વર્ષના યુવક અને યુવતિઓ માટે આરોહણ અવરોહણની સ્પર્ધા યોજાશે.
ગુજરાત રાજ્યના રમતગમત યુવા અને સાંસ્કૃતિક પ્રવૃતિઓ વિભાગ,ગાંધીનગર તથા પંચમહાલ જિલ્લા વહિવટી...