बीड (प्रतिनिधी) उपेक्षित असलेला सत्तेपासून वंचित असलेल्या शेवटच्या उपेक्षित घटकांला सत्तेमध्ये समान वाटा मिळाला पाहिजे यासाठी आदरणीय अँड बाळासाहेब आंबेडकरहे अहोरात्र मेहनत घेत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा सौ रेखाताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बीड येथे दि.१७ सप्टेंबर २०२२वार शनिवार रोजी समिक्षा संघटन संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे या भव्य दिव्य महामेळाव्यास वंचितचे राज्य प्रवक्ते फारुख अहमद सर राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे साहेब महिला राज्य महासचिव अरुधंतीताई सिरसाट मॅडम हे मेळाव्याच्या निमित्ताने पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संबोधित करणार आहेत त्यांच्या समवेत तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष प्रा विष्णू जाधव सर विभागीय अध्यक्ष अशोकभाऊ हिंगे पाटील बीड जिल्हा प्रभारी प्रा किसन चव्हाण सर बीड जिल्हा अध्यक्ष उद्धव खाडे साहेब हे उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यासाठी गेवराई तालुक्यातुन जोरदार तयारी सुरू असून जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये तातडीची बैठक तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी गट प्रमुख गण प्रमुख व कार्यकर्ते यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली त्यामुळे समाजिक न्याय भवन बीड येथे सन्माननीय प्रदेश अध्यक्षा सौ रेखाताई ठाकूर व राज्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये होत असलेला समिक्षा संघटन संवाद मेळावा मोठ्या ताकदीने यशस्वी होणार असून गेवराई तालुक्यातुन वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी रोखठोक भुमिका तथा आव्हान वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका महासचिव किशोर भोले यांनी केले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ED Raid in Rajasthan : ACB और ED की कार्रवाई को लेकर क्या बोले Kirodi Lal Meena ? | JJM Corruption
ED Raid in Rajasthan : ACB और ED की कार्रवाई को लेकर क्या बोले Kirodi Lal Meena ? | JJM Corruption
Men Skin Care: रोजाना शेविंग के चलते स्किन हो गई है बहुत ज्यादा ड्राई, तो इन नुस्खों से दूर करें यह समस्या
क्लीन शेव लुक के लिए रोजाना शेविंग की जरूरत होती है लेकिन स्किन पर डेली रेजर का टच स्किन को ड्राई...
দলগাঁৱত তীব্ৰ গৰাখহনীয়া - ধনশিৰি নদীৰ খহনীয়াই ভেটিহীন কৰিলে দুই শতাধিক পৰিয়ালক
দলগাঁৱৰ ত তীব্ৰ গৰাখহনীয়া - ধনশিৰি নদীৰ খহনীয়াই ভেটিহীন কৰিলে দুই শতাধিক পৰিয়ালক ।