भारतीय बौद्ध महासभा मालेगाव शाखेच्या वतीने ग्राम पांगरी कुंटे येथे दहा दिवसीय धम्म महिला प्रशिक्षण शिबिर आयोजित केले असून या शिबिराचे उद्घाटन 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता होणार आहे. धम्म महिला संस्कार शिबिरामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन भारतीय बौद्ध महासभाने केले आहे. या शिबीराला कैद्रीय शिक्षीका प्रमीलाताई डांगे नागपुर शिक्षिका राहणार आहेत तरी भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा सर्कल कार्यकारणी व तालुका कार्यकारिणी व तसेच पांगरी कुंटे गावातील बौद्ध उपासक उपासिका यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अनिल तायडे,मा.राहुल वानखेडे,विनोद ठोके,विलास गुडदे,अजय चौथमलएँड.अमोल तायडे,विजय सोनुणे,अश्वीन खिल्लारे,अमोल वि,तायडे,सुरज अवचार,नागेश अवचार,विलास सहस्त्रबुद्धे,अजय पट्टेबहादुर,रंजनिकांत वानखेडे,माधव खडसे,प्रमोद खंडारे,निखील चक्रणारायण, बळीराम डोगरदीवे,बंडु खंडारे, विशाल इंगळे,आनंद अवचार ह्यांनी सर्व धम्मबांधवानी उपस्थित राहाव असे आवाहन केलं आहे.