दापोडी: प्रेमात वेडीपीशी झालेल्या मामीने चक्क भाच्याचेच लैंगिक शोषण करण्यापर्यंत मजल मारली आहे. भाच्याने नकार देताच लैंगिक गैरवर्तन केल्याचे मामाला सांगेन अशी धमकी देऊन दबाव दिला.ही घटना मंगळवारी (दि.18)रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मंत्री हाऊसिंग कॉम्प्लेक्स,छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाजवळ , दापोडी येथे घडली आहे.
याबाबत पीडित मुलाने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी महिला हे दोघेच घरी असताना आरोपी महिला हीने पिडीत मुलास पाठ, मांडी व पाय दुखत आहेत थोड तेल लावुन दे…असे म्हटले,त्यावेळी पिडीत मुलाने नकार दिल्यावर आरोपी महिलीने ‘तु जर तेल लावुन दिले नाही तर मी तुझ्या मामाला तु मला बॅड टच केले असे खोटे सांगेन….’अशी धमकी दिली.त्यावेळी पिडीत मुलाने घाबरुन होकार दिला.तेंव्हा आरोपी महिलीने तीची मॅक्सी पोटाच्या खुप वर केली व बेडवर उलटी झोपली.पिडीत मुलास जवळ बसण्यास सांगुन पायाला व पाठीला तेल लावण्यास सांगितले.तेंव्हा पिडीत मुलगा तीच्या संपुर्ण पायाला , मांडीला व पाठीला तेल लावु लागला.
त्यावेळी आरोपी महिला बोलत होती की, माझे 10 वर्षांपूर्वी दुस-या सोबत रिलेशन होते आणि मी तुझ्या मामासोबत खुष नाही,असे बोलत आरोपी महिला पिडीत मुलाच्या मांडीवरुन हात फिरवत होत्या.त्यावेळी पिडीत मुलगा त्याला विरोध करु लागला तेंव्हा आरोपी महिला हीने मॅक्सीची छाती जवळील उघडी सर्व बटणे लावण्यास सांगितले.बटणे लावत असताना आरोपी महिलाने पिडीत मुलाच्या मांडीवर हात ठेवून अवघड जागेपर्यंत हात फिरवत होत्या.या सगळ्या प्रकारामुळे पिडीत मुलास कसेतरी वाटु लागले व बॅड फिल होवु लागले..म्हणुन तो तेथुन निघुन गेला. याबाबत अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.