दिनांक 9/11/2022 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर होताच हिंगोली शहरात गांधी चौक भागामध्ये फटाके फोडून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे पाटील,उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, उद्धवराव गायकवाड, ऍड ठोंबरे साहेब , भाऊ जाधव, राजूभाऊ पाटील, शिवसेना युवा नेते सय्यद नईम, (नम्मू धार) आसिफ पठाण, शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान जिल्हाध्यक्ष विजय शिंदे, गजानन जाधव,अशोक जगताप,संतोष साळवे, शिवाजी सरकटे, करण मुदीराज, अतिक शेख, रवी इंगळे, गणेश राजुलवार, तसेच इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
शिक्षण आयुक्त कार्यालयात शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा
राज्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न सध्या प्रलंबित असून सदर प्रश्नांवर शिक्षक आमदारांसह शिक्षक...
प्रक्रिया ऑनलाईन करण्यात यावी
सध्या इ - सेवेमुळे अनेक गोष्टी सुकर व सुलभ झालेल्या असतांना सुद्धा अमरावती विभागातील पदवीधर मतदार...
ડીસાના માલગઢ ગામમાં ધર્મપરિવર્તનનો વિચિત્ર કિસ્સો સામે આવ્યો..
ડીસાના માલગઢ ગામમાં ધર્મપરિવર્તનનો વિચિત્ર કિસ્સો સામે આવ્યો
विवाद के बाद पहली बार मालदीव पहुंचे विदेश मंत्री जयशंकर, दोनों देशों के बीच हुए कई अहम समझौते
विदेश मंत्री एस जयशंकर ने शनिवार को यहां मालदीव के राष्ट्रपति मोहम्मद मुइज्जू से मुलाकात की।...
মাৰ্ঘেৰিটা চাহ বাগিছা আদৰ্শ বিদ্যালয়ৰ গ্ৰীষ্মকালীন বিনামূলীয়া পাঠদান কাৰ্যসূচী সম্পন্ন
মাৰ্ঘেৰিটা চাহ বাগিছা আদৰ্শ বিদ্যালয়ৰ গ্ৰীষ্মকালীন বিনামূলীয়া পাঠদান কাৰ্যসূচী সম্পন্ন