पाथरी(प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा बोरगव्हान येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत इयत्ता पाचवी व आठवी वर्गातील एकूण 15 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. या सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे स्वागत व सत्कार करतांना माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब टेंगसे साहेब,यावेळी मुख्याध्यापक बजरंग गिलडा सर,ग्रा.प.सदस्य मोईज अन्सारी,पत्रकार धनंजय देशपांडे,पत्रकार गजानन घुंबरे,अतुल जत्ती सर ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रेणापूर निहाजू डांगे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य बोरगव्हान व इतर सर्व शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पाचवी वर्गातील 1) गायत्री अशोक इंगळे 2) हरीओम महादेव शेळके 3) ज्ञानेश्वर कैलास गरड 4) गोपाळ बाबासाहेब वराडे 5) हनुमान सखाराम शेळके 6) रोहिणी प्रल्हाद इंगळे 7) साक्षी माणिक मगर 8) राम संतोष औताडे 9) स्मृती नागनाथ कदम,तर आठवी वर्गातील 1) साधना केशव खुडे 2)ऋषीकेश रामेश्वर मानोलीकर 3) कृष्णा बालासाहेब गायके 4) पल्लवी गणेश इंगळे 5) कुणाल निळकंठ नायकल 6) शारदा बाजीराव खुडे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.या सर्व विद्यार्थ्यांना निपानीकर सर, राऊत सर,धर्मे सर, चव्हाण सर, गडगिळे सर, धनले सर, खिल्लारे सर, शेळके सर, खरवडे मॅडम, जाधव मॅडम यांनी मार्गदर्शन केले.वरील सर्व विद्यार्थ्यांचा आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी मा.दादासाहेब टेंगसे काका यांनी पुष्पगुच्छ व पेन देऊन मुख्याध्यापक बजरंग गिल्डा सर, सर्व शिक्षक यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं