दरोडासह घरफोडी गुन्हा उघडकीस आणून 3 आरोपी जेरबंद

सोलापूर :- बार्शी तालुक्यात दरोडासह घरफोडीच्या गुन्ह्यात बार्शी तालुका पोलिसांनी 3 आरोपी जेरबंद केलंय. त्यांना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या 4 लाख 16 हजारांच्या मुद्देमाल हस्तगत केलाय .या मध्ये बार्शी तालुका पोलीसांनी सुनील शिंदे ,रवी काळे ,किरण पवार यांना जेरबंद केलंय.